भारतातील बँकिंग प्रणाली व शासनाच्या कर्ज योजना.

“सर्व विभागांना आर्थिक समावेशन आणि बँकिंग प्रवेश याची खात्री करुन देणारी बँकिंग प्रणाली गेल्या अनेक वर्षांत विकसित झाली आहे. तसेच भारत सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत ज्यायोगे व्यक्ती आणि व्यवसायांना पत सुविधा उपलब्ध आहेत.”

 

बँकिंग कार्ये आणि कर्ज योजनांचे विहंगावलोकन

भारतातील बँकिंग कार्ये आणि कर्ज योजनांविषयी जाणून घ्या.

हा लेख एखाद्या बँकेच्या प्रमुख कार्यांविषयी माहिती प्रदान करतो आणि त्यात बँकांचे प्रकार, विविध प्रकारच्या बँक खाती आणि सरकारने देऊ केलेल्या कर्ज योजनांविषयी माहिती दिली आहे.